भारतीय पुरुष ‘बाई’चं मांस कशा प्रकारे शिजवतात…
अलीकडच्या काळात बायांचा आवाज जरा मोठा झालाय. त्यामुळे आता पोलीस लगेच कुटुबीयांना धमकी देऊन आणि घरात डांबून मध्यरात्रीचा मृतदेह पेट्रोल टाकून पेटवून देतात. पत्रकारांचे फोन टॅप केले जातात. विरोधी पक्षाच्या नेत्यांना धक्काबुक्की आणि अटक केली जाते. त्यानंतर बलात्काराच झालाच नाही असं सांगितलं जातं. उच्चजातीच्या मुलांनी दलित जातीतल्या मुलीचं मांस शिजवलं, त्यामुळे सगळं सांभाळून घेतलं जातं.......